🌺🔹🌺🔹🌺
एक दोन तीन चार..
जि प चे पोरं हूशार..
पाच सहा सात आठ..
कविता पाढे तोंडपाठ..
नऊ दहा अकरा बारा..
खेळत खेळत शिकु जरा..
तेरा चौदा पंधरा सोळा..
दगड मणी केले गोळा..
सतरा अठरा एकोणीस वीस..
'प्रगत' साठी आम्ही कासावीस ..
- प्रमोद मस्की -
९६२३३८४४८२
एक दोन तीन चार..
जि प चे पोरं हूशार..
पाच सहा सात आठ..
कविता पाढे तोंडपाठ..
नऊ दहा अकरा बारा..
खेळत खेळत शिकु जरा..
तेरा चौदा पंधरा सोळा..
दगड मणी केले गोळा..
सतरा अठरा एकोणीस वीस..
'प्रगत' साठी आम्ही कासावीस ..
- प्रमोद मस्की -
९६२३३८४४८२
No comments:
Post a Comment