[09/04 9:10 AM] महेश सर: * कन्हैयाss *
मनमोहना रे मोहना
हृदय हरपून बसलो
तुझ्या दिव्यते पुढती
मन लावून फसलो
जिथे पहावे तिथे
तुच तू भरलाशी
अणु रेणु कणांत
कसा तू दडलाशी
चित्त माझे न लागे
जोडले मी मनधागे
हस्त माझे खुंटले
शरण चरणी लागले
मुख पहाता पहाता
दु्:ख संपू लागले..
अंतरीचे हे दिवे
हृदयी पेटू लागले
आनंद हा असा
चिरशांती गवसू लागले
ध्यानात रे माझ्या
पद चरण बसू लागले
नाम नामात गोडी
सुर छेळू लागले..
ये किमयार कन्हैया
मन ओढू लागले..
मनचश्रू हरपून..
सावळ्यात विरजले
माझे प्रेम कन्हैया..
मिरा सम न कळले
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
9:03 9/4/16
[09/04 9:33 AM] महेश सर: * सोडा राया * ( लावणी)
अहो राया जरा
बोट नका दाबू..
कळ सोसवेना..
मनी नाही काबू
इंगा असला
नका हो दावू
जवानीचा पंगा
नका हो घेवू
पान रसरसीत
ओठीत नका घेवू
रंगेल अंग अंग
असा डाग नका लावू
चढेल नाद
असला ठेका नका घेवू
रंगेल साद
असला इशारा नका देवू
मी रातराणी
पाण्यात नका हो पाहू
सोडा राया
माझा चंदेरी हो बाहू
हसून जरा
नका पीळ भरु
मी फसली हो
स्वैर फुलपाखरु
पाकळी नाजुक
अलवार चाखा..
सुंगधात माझ्या
सुकलाय चाफा..
सोडा जरा राया
मुक्त मझ करा..
काटा चुबलाय
धीर जरा धरा..
- महेश देसले
Mdesale29999@gmail.com
8806646250
9:29 9/4/16
[09/04 9:59 AM] महेश सर: * वो प्यार में थी *
गुलाब उठाकर
वो चली आती थी
ठुमकर वो..
मचलते हुये चलती थी
बिखकर अपनी बायें
गुलाब से खेलती थी
हसकर कभी मुडकर
हवा से बातें करती थी
ना जाने वो..
क्या खाब में जीती थी
जब भी उसे देखो
वो हसते हुए चलती थी
कभी बौछार में
अजब उछल लेती थीं
कभी कड़ी धुप में
पत्थर पर राह लेती थीं
पता नहीं वो..
ऐसा क्यों करती थीं
मगर शायद वो..
किसी के प्यार में थी
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
9:53 9/4/16
[09/04 10:22 AM] महेश सर: * मायरनी गोडी *
जात वर माय मी दवू
सोना नी म्हंणी पंढरी
भाऊ तुनी याद येस
ये ना भेटाले दवडी
बहिण मायनी माया
बलावस रे तुले..
सोन नाणं काही नको
ये तू माले भेटाले..
डोयासले भ्रंरात
येशी तू भेटाले...
शिवार गवसत रे
डोया तुले देखाले
वेडी माया म्हणी
चित नाही लागस रे
कायीजमा तुनी याद
जगू नाही देस रे
भाऊ भाऊ दिशा
सण गया सुना..
तुनी यादमां रे
भावबीज रे ऊना
येती जाती गाड़ी
उगा येड लावस..
दयन दयता दयता
मायरनी गोडी येस
- महेश देसले
( अहिराणी)
Mdesale29999@gmail.com
10:15 9/4/16
[09/04 12:52 PM] महेश सर: * जयभिमांची दिवानी...*
रखरखत्या उन्हांत..
भिमाची तापली जवानी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
चवदार तळ्यावर..
मुक्तिचं ज्यानं शिंपडल पाणी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
काळाराम मंदिरावर..
प्रवेशाची ज्याने गाईले गाणी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
संविधान लिहून..
पाजलं ज्यानं समतेच पाणी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
शिवछत्रपतीची..
दौडवली ज्याने कहानी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
12:33 9/4/16
[09/04 12:54 PM] महेश सर: * आई झायलीस ग *
काय रमाई तू..
भिमाई झायलीस ग
कोरडो पोरांची..
आई झायलीस ग
साहेबांची तू..
कॅालर झायलीस ग
आमच्या यातनांची
तू वाट लावलीस ग
शुद्र ह्या समाजाची
ज्योत तू लावलीस ग
माझ्या साहेबांची..
मशाल तू झायलीस ग
कोरड्या भाकरीवर
मिठ तू वाहलीस ग
माझ्या पुरणपोळीच
कारण तू झायलीस ग
आई तुझ्या श्रमांनी..
साहेबांची अश्रू पुसलीस ग
आमच्या मुक्ति दात्याची
आई तू झायलीस ग...
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
11:45 9/4/16
[09/04 12:56 PM] महेश सर: नम: नमामी स्वामी समर्था
जडी क्षष्ठी पहाड़ी, तूच तू वसता
भय पळते रे
पाठीशी तू नमामी, श्री स्वामी तू रे ध्यानी
प्रचंड भ्रमांड व्यापलासी
पण दिसता तू, अणु रेणु झालासी
मी बालक अज्ञानी
चरणी दे थारा, हे प्रभु ग्यानी
पार कर भवसागर
हात तुझा देवूनी, नाम राहुदे मुखी मनी
हिच ती इच्छा
आस ना दूजी मनी, श्री स्वामी समर्था वस तनी
- महेश देसले
Mdesale29999@gmail.com
8806646250
12:03 9/4/16
मनमोहना रे मोहना
हृदय हरपून बसलो
तुझ्या दिव्यते पुढती
मन लावून फसलो
जिथे पहावे तिथे
तुच तू भरलाशी
अणु रेणु कणांत
कसा तू दडलाशी
चित्त माझे न लागे
जोडले मी मनधागे
हस्त माझे खुंटले
शरण चरणी लागले
मुख पहाता पहाता
दु्:ख संपू लागले..
अंतरीचे हे दिवे
हृदयी पेटू लागले
आनंद हा असा
चिरशांती गवसू लागले
ध्यानात रे माझ्या
पद चरण बसू लागले
नाम नामात गोडी
सुर छेळू लागले..
ये किमयार कन्हैया
मन ओढू लागले..
मनचश्रू हरपून..
सावळ्यात विरजले
माझे प्रेम कन्हैया..
मिरा सम न कळले
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
9:03 9/4/16
[09/04 9:33 AM] महेश सर: * सोडा राया * ( लावणी)
अहो राया जरा
बोट नका दाबू..
कळ सोसवेना..
मनी नाही काबू
इंगा असला
नका हो दावू
जवानीचा पंगा
नका हो घेवू
पान रसरसीत
ओठीत नका घेवू
रंगेल अंग अंग
असा डाग नका लावू
चढेल नाद
असला ठेका नका घेवू
रंगेल साद
असला इशारा नका देवू
मी रातराणी
पाण्यात नका हो पाहू
सोडा राया
माझा चंदेरी हो बाहू
हसून जरा
नका पीळ भरु
मी फसली हो
स्वैर फुलपाखरु
पाकळी नाजुक
अलवार चाखा..
सुंगधात माझ्या
सुकलाय चाफा..
सोडा जरा राया
मुक्त मझ करा..
काटा चुबलाय
धीर जरा धरा..
- महेश देसले
Mdesale29999@gmail.com
8806646250
9:29 9/4/16
[09/04 9:59 AM] महेश सर: * वो प्यार में थी *
गुलाब उठाकर
वो चली आती थी
ठुमकर वो..
मचलते हुये चलती थी
बिखकर अपनी बायें
गुलाब से खेलती थी
हसकर कभी मुडकर
हवा से बातें करती थी
ना जाने वो..
क्या खाब में जीती थी
जब भी उसे देखो
वो हसते हुए चलती थी
कभी बौछार में
अजब उछल लेती थीं
कभी कड़ी धुप में
पत्थर पर राह लेती थीं
पता नहीं वो..
ऐसा क्यों करती थीं
मगर शायद वो..
किसी के प्यार में थी
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
9:53 9/4/16
[09/04 10:22 AM] महेश सर: * मायरनी गोडी *
जात वर माय मी दवू
सोना नी म्हंणी पंढरी
भाऊ तुनी याद येस
ये ना भेटाले दवडी
बहिण मायनी माया
बलावस रे तुले..
सोन नाणं काही नको
ये तू माले भेटाले..
डोयासले भ्रंरात
येशी तू भेटाले...
शिवार गवसत रे
डोया तुले देखाले
वेडी माया म्हणी
चित नाही लागस रे
कायीजमा तुनी याद
जगू नाही देस रे
भाऊ भाऊ दिशा
सण गया सुना..
तुनी यादमां रे
भावबीज रे ऊना
येती जाती गाड़ी
उगा येड लावस..
दयन दयता दयता
मायरनी गोडी येस
- महेश देसले
( अहिराणी)
Mdesale29999@gmail.com
10:15 9/4/16
[09/04 12:52 PM] महेश सर: * जयभिमांची दिवानी...*
रखरखत्या उन्हांत..
भिमाची तापली जवानी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
चवदार तळ्यावर..
मुक्तिचं ज्यानं शिंपडल पाणी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
काळाराम मंदिरावर..
प्रवेशाची ज्याने गाईले गाणी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
संविधान लिहून..
पाजलं ज्यानं समतेच पाणी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
शिवछत्रपतीची..
दौडवली ज्याने कहानी
बाई मी त्या जयभिमांची
आहे ग दिवानी...
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
12:33 9/4/16
[09/04 12:54 PM] महेश सर: * आई झायलीस ग *
काय रमाई तू..
भिमाई झायलीस ग
कोरडो पोरांची..
आई झायलीस ग
साहेबांची तू..
कॅालर झायलीस ग
आमच्या यातनांची
तू वाट लावलीस ग
शुद्र ह्या समाजाची
ज्योत तू लावलीस ग
माझ्या साहेबांची..
मशाल तू झायलीस ग
कोरड्या भाकरीवर
मिठ तू वाहलीस ग
माझ्या पुरणपोळीच
कारण तू झायलीस ग
आई तुझ्या श्रमांनी..
साहेबांची अश्रू पुसलीस ग
आमच्या मुक्ति दात्याची
आई तू झायलीस ग...
- महेश देसले
8806646250
Mdesale29999@gmail.com
11:45 9/4/16
[09/04 12:56 PM] महेश सर: नम: नमामी स्वामी समर्था
जडी क्षष्ठी पहाड़ी, तूच तू वसता
भय पळते रे
पाठीशी तू नमामी, श्री स्वामी तू रे ध्यानी
प्रचंड भ्रमांड व्यापलासी
पण दिसता तू, अणु रेणु झालासी
मी बालक अज्ञानी
चरणी दे थारा, हे प्रभु ग्यानी
पार कर भवसागर
हात तुझा देवूनी, नाम राहुदे मुखी मनी
हिच ती इच्छा
आस ना दूजी मनी, श्री स्वामी समर्था वस तनी
- महेश देसले
Mdesale29999@gmail.com
8806646250
12:03 9/4/16
No comments:
Post a Comment