श्री.कैलास दसगुडे सर

kailas dasgude shirur pune
⛳⛳⛳💦💦🙏🙏

मित्र  होते तीन
त्याच्या खाण्याचे
होते कठीण

 पाहून सोन्याच्या दुकान
 काढले रिण
 म्हणाले

पाऊस झाल्यावर बि पेरीण
 परत पैसे नक्की फिरीन

नाही फिरला शेतात पाऊस
त ज्ञाने सांगितले अंदाज फिरवून माऊस

कोरडे दिन कोरडे बोल
 सरकारने केले गोल

 सोनाराचा आला बोल
 व्याजा सहीत मुद्दल खोल

 विहिर कोरड्या पाहून
घेतल्या  उड्या खोल

कैलास म्हणे
कागदावर शेती आणि काळा  भूगोल
जीवनाचा गेला तोल

जीवन वाया माती मोल
 डोळ्यात तुझ्या येई ना ओल

   फिरु दे दुनिया गोल गोल
जय किसान एकदा बोल
✍✍✍✍😪😪😪😪⛳💦 kailas dasgude shirur pune
⛳⛳⛳💦💦🙏🙏


🌅🤓देवानंद  🤓
✍☺©®kailas dasgude shirur pune 9850374910

⏰⏰⏲🕰🎙
घड्याळ गोल असो वा
चौकोनी
बंद घड्याळाकडे
 नाही बघत भाऊ कोणी

काटे असतात महत्वाचे
कारण तेच वेळ सांगते
दिवसभरात  वेळेचे

पण नुसते काटे असून
 चालत नाही कधी
त्याच्यात असावा लागतो मसाला (सेल )मधी

मोबाइल असो भाऊ कोणताही
 त्याला मोबाईल नेट लागते
 कोणताही

 नुसता गृप  असून चालत नाही
 त्याच्यात post लिहिणारा
लागतो कधीही

 नुसता post लिहायणारा महत्वाचे   नाही   भाऊ
 वेळ काढून वाचून
Reply देऊन  मनापासून
  आनंदाने आनंद देऊ न घेऊ
✍☺®©kailas dasgude shirur pune 9850374910
शुभ काळ ⛳⛳⛳⛳👏👏K

1 comment: